Media

Marathi film ‬VIJETA (Victory comes after many defeats...) to be released on 12 March.

१२ मार्चला विजेता येतोय...

सनई चौघडे , वळु आणि संहिता अशा दर्जेदार चित्रपटांनंतर शो मॅन सुभाष घई आणि मुक्ता आर्ट्स घेऊन येत आहेत आगामी चित्रपट "विजेता" येत्या  १२ मार्च  रोजी रिलीज होणार आहे.या चित्रपटात मोठमोठे नामांकित कलावंत काम करत आहेत. ज्यामध्ये सुबोध भावे,पुजा सावंत, प्रीतम कागणे ,सुशांत शेलार,माधव देवचक्के,मानसी कुलकर्णी ,तन्वी किशोर,देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर,आणि गौरीश शिपुरकर  या कलावंतांचा समावेश आहे.खेळाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणारा आहे.हे लक्षांत येत. या चित्रपटाचे लेखक,दिग्दर्शक अमोल शेटगे आहेत.

निर्माते राहुल पुरी आणि राजू फारुकी

सहनिर्माते सुरेश पै ,

कार्यकारी अधिकारी - मुक्ता आर्टस् - आशिष  गर्ड़े

छायालेखक उदयसिंह मोहिते

संगीत रोहन रोहन आणि

संकलक आशिष म्हात्रे आहेत.